अशी करा PPF खात्यामध्ये टॅक्स फ्री गुंतवणूक
PPF खाते म्हणजेच पब्लिक प्रॉव्हिडंट फंड ही योजना आपल्या देशात केंद्र शासनाने 1968 साली आणली. या योजनेचा मुख्य उद्देश हा लोकांमध्ये बचतीची/गुंतवणूकीची भावना निर्माण करणे हा होता. पीपीएफ ही एक अशी गुंतवणुकीची योजना आहे ज्यामध्ये विविध करांमधील सवलती त्याचबरोबर फिक्स रिटर्न असलेला एक गुंतवणुकीचा पर्याय शासन उपलब्ध करून देते त्याचबरोबर पीपीएफ चे आणखी एक वैशिष्ट्य … Read more