अशी करा शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक….

सध्या प्रत्येक जण शेअर बाजार मध्ये गुंतवणूक करण्यासाठी इच्छुक असल्याचे आपल्याला दिसत आहे. गुंतवणूकदारासमोर या गुंतवणुकीचे बरेचशे मार्ग असतात. सध्या तरी शेअर्समध्ये गुंतवणूक हा सर्वांना लुभावताना दिसत आहे. त्यामधील प्रत्येकाची ज्याची त्याची एक स्ट्रॅटेजी असते.काही जणांना कमी दिवसांमध्ये जास्त पैसा कमवायचा असतो तर काही जण दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करून अधिकाधिक नफा कमवण्याचा उद्देश ठेवून असतात. … Read more