माझी लाडकी बहीण योजना : रेशन कार्ड नाही, उत्पन्न प्रमाणपत्र नाही तरीही चालेल भरा फक्त सेल्फ सर्टिफिकेशन /स्व-घोषणापत्र जे करेल तुमचे सर्व काम download self certification

ज्यांच्याकडे रेशन पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड नाहीये अशांनी सेल्फ सर्टिफिकेशन म्हणजेच स्वतःचं स्व – घोषणापत्र सबमिट करायचे आहे ज्यामध्ये आर्थिक वर्ष व संबंधित आर्थिक वर्षांमधील तुमचे उत्पन्न दिलेले असते. व ही सर्व माहिती तुम्ही स्वतः तुमच्या जबाबदारीवर दिलेली असते.म्हणजे एक प्रकारचे शपथपत्रच आहे. चला तर जाणून घेऊया काय आहे ते सेल्फ सर्टिफिकेशन किंवा स्वयंघोषणापत्र. … Read more

माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरा फक्त पाच मिनिटात तेही आपल्या मोबाईलवर.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म ऑनलाइन पद्धतीने मोबाईल द्वारे भरण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईल मध्ये नारीशक्ती दूत हे ॲप्लिकेशन गुगल प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करावयाचे आहे.त्यानंतर सर्वप्रथम आपण आपला मोबाईल नंबर टाकून त्यानंतर आपल्या मोबाईल क्रमांकावर आलेला ओटीपी टाकून लॉगिन करून तेथे महिलेची प्रोफाइल तयार करण्यासाठी संपूर्ण माहिती भरून प्रोफाइल तयार करावी.आणि नारीशक्ती प्रकार … Read more

“मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजना सुरु,असा भरा ऑनलाईन फॉर्म, महिन्याला 1500 रू मिळणार

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना

महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील महिलांसाठी नुकतीच एक योजना आणलेली आहे त्या योजनेचे नाव “मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण” ही योजना आहे. अशाच पद्धतीची योजना मध्यप्रदेश या राज्यामध्ये शिवराज सिंग चव्हाण मुख्यमंत्री असताना त्या राज्यामध्ये लागू केलेली होती विशेष म्हणजे त्यानंतर ही योजना पूर्ण देशभरात गाजली. आता हीच योजना आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये लागु करण्यात आलेली आहे या … Read more