या प्रसिद्ध कंपनीचा ipo आहे खुला. उद्याची आहे शेवटची तारीख.जाणून घ्या सर्व Details

तर मित्रांनो आज आपण ज्या IPO बद्दल माहिती घेणार आहोत त्याचं नाव आहे Brainbees Solutions limited म्हणजेच firstcry या नावानेच ही कंपनी जास्त प्रसिद्ध आहे. तर आज मित्रांनो आपण पाहूयात या कंपनीच्या IPO ची साईज किती आहे. महत्त्वाचे दिनांक कोणते आहेत की आयपीओ कधी सुरू झाला आणि कधी शेवट होणार त्याचबरोबर grey market premium यासारख्या … Read more

OLA Electric IPO विषयी जाणून घ्या सर्व काही, ही आहे शेवटची तारीख

तर आज आपण या ब्लॉगमध्ये सर्वाधिक चर्चित असलेल्या Ola Electric Mobility Limited या कंपनीच्या आयपीओ बद्दल माहिती घेणार आहोत. आणि या आयपीओची बरेच जण बऱ्याच दिवसापासून वाट बघत आहेत.त्याच कारण म्हणजे या कंपनीच्या business model विषयी लोकांमध्ये उत्सुकता आहे. तर आज आपण या कंपनीच्या विषयीची त्याचबरोबर कंपनीची वित्तीय कामगिरी आहे म्हणजे कंपनी नफ्यात आहे किंवा … Read more

Ceigall india ltd या इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचा IPO आज पासून गुंतवणुकीसाठी खुला, जाणून घ्या सर्व डिटेल्स

Ceigall india ltd या कंपनीचा आयपीओ आज पासून म्हणजेच 1 ऑगस्ट ते 5 ऑगस्ट या दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला झाला असून आज आपण या लेखांमध्ये या ipo बद्दल माहिती घेणार आहोत ज्यामध्ये ही कंपनी कुठल्या क्षेत्रात काम करते, कंपनीची वित्तीय कामगिरी कशी आहे, त्याचबरोबर ग्रे मार्केट प्रीमियम मध्ये या ipo ला किती टक्के लिस्टिंग गेन मिळू … Read more

Akums Drugs and Pharmaceuticals ltd IPO बद्दल जाणून घ्या सर्व काही, ही आहे शेवटची तारीख

तर मित्रांनो आज आपण आपल्या या ब्लॉगमध्ये ज्या आयपीओ बद्दल माहिती घेणार आहोत त्या कंपनीचं नाव आहे Akums Drugs and Pharmaceuticals ltd तर हा आयपीओ गुंतवणुकीसाठी सुरू होणार आहे आजपासून म्हणजे 30 जुलै आणि बंद होणार आहे 01 ऑगस्ट 2024 रोजी तर त्या आयपीओ च नाव आहे. तर या ipo च्या बद्दल माहिती घेण्यासाठी आपण … Read more

या सोलार कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला आहे. कमाईची मोठी संधी…

Trom Industries Limited असे या कंपनीचे नाव असून सर्वप्रथम आपण या कंपनी बदल जाणून घेऊया ही की , ही कंपनी ही कुठल्या क्षेत्रात काम करते व तिची आर्थिक कामगिरी ही कशा प्रकारची आहे. तर ही एक सोलार ईपीसी म्हणजेच इंजीनियरिंग प्रोक्यूमेंट आणि कन्स्ट्रक्शन या प्रकारची कंपनी असून ही कंपनी निवासी छतावर व औद्योगिक सौर ऊर्जा … Read more

SME IPO काय असतो ? या IPO ला असे APPLY करा

SME चा जर फुल फॉर्म बघितला तर त्याचा अर्थ होतो स्मॉल अँड मिडीयम इंटरप्राईजेस म्हणजेच लघु आणि मध्यम उद्योग. जेव्हा या श्रेणीतील कंपन्यांचा आयपीओ येतो त्यास एसएमई SME आयपीओ असे म्हणतात. जेव्हा एखाद्या कंपनीची वार्षिक उलाढाल ही 100 कोटी पेक्षा जास्त असते तेव्हा ती स्मॉल कॅप कंपनी असते. व ज्यावेळी एखाद्या कंपनीची वार्षिक उलाढाल यापेक्षाही … Read more

माझी लाडकी बहीण योजना : रेशन कार्ड नाही, उत्पन्न प्रमाणपत्र नाही तरीही चालेल भरा फक्त सेल्फ सर्टिफिकेशन /स्व-घोषणापत्र जे करेल तुमचे सर्व काम download self certification

ज्यांच्याकडे रेशन पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड नाहीये अशांनी सेल्फ सर्टिफिकेशन म्हणजेच स्वतःचं स्व – घोषणापत्र सबमिट करायचे आहे ज्यामध्ये आर्थिक वर्ष व संबंधित आर्थिक वर्षांमधील तुमचे उत्पन्न दिलेले असते. व ही सर्व माहिती तुम्ही स्वतः तुमच्या जबाबदारीवर दिलेली असते.म्हणजे एक प्रकारचे शपथपत्रच आहे. चला तर जाणून घेऊया काय आहे ते सेल्फ सर्टिफिकेशन किंवा स्वयंघोषणापत्र. … Read more

माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरा फक्त पाच मिनिटात तेही आपल्या मोबाईलवर.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म ऑनलाइन पद्धतीने मोबाईल द्वारे भरण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईल मध्ये नारीशक्ती दूत हे ॲप्लिकेशन गुगल प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करावयाचे आहे.त्यानंतर सर्वप्रथम आपण आपला मोबाईल नंबर टाकून त्यानंतर आपल्या मोबाईल क्रमांकावर आलेला ओटीपी टाकून लॉगिन करून तेथे महिलेची प्रोफाइल तयार करण्यासाठी संपूर्ण माहिती भरून प्रोफाइल तयार करावी.आणि नारीशक्ती प्रकार … Read more

“मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजना सुरु,असा भरा ऑनलाईन फॉर्म, महिन्याला 1500 रू मिळणार

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना

महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील महिलांसाठी नुकतीच एक योजना आणलेली आहे त्या योजनेचे नाव “मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण” ही योजना आहे. अशाच पद्धतीची योजना मध्यप्रदेश या राज्यामध्ये शिवराज सिंग चव्हाण मुख्यमंत्री असताना त्या राज्यामध्ये लागू केलेली होती विशेष म्हणजे त्यानंतर ही योजना पूर्ण देशभरात गाजली. आता हीच योजना आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये लागु करण्यात आलेली आहे या … Read more

IPO म्हणजे काय? IPO कसा विकत घ्यायचा? जाणुन घ्या IPO विषयी.

आपल्या देशात बऱ्याच कंपन्या आहेत की, ज्या कंपनीचे शेअर्स हे खाजगीरित्या विविध लोकांकडे आहेत आणि जाहिरपणे त्याची खरेदी- विक्री होत नाही (किंवा अनलिस्टेड शेअर्स खरेदी विक्रीच्या माध्यमातून कमी प्रमाणात असे खरेदी विक्रीचे व्यवहार होतात पण त्यामध्ये तरलता खूप कमी असते ) व या कंपन्यांचे शेअर बाजारात लिस्टींग झालेले नाही.अशा कंपन्या जेव्हा पहिल्यांदा आपले शेअर्स शेअर … Read more

मेडिक्लेम पॉलिसी काय असते जाणुन घ्या सर्व काही

मेडिक्लेम पॉलिसी :- मेडिक्लेम पॉलिसी एक अशी योजना आहे ज्या अंतर्गत ज्या कंपनीकडे आपण ही पॉलिसी काढतो तेव्हा त्या कंपनीच्या मार्फत आपल्या आरोग्यावर होणाऱ्या कुठल्याही खर्चाची रक्कम जी पॉलिसी काढताना ठरलेली असते म्हणजेच आपण किती रुपयांचा विमा घेत आहेत त्या आधारे सर्व दवाखान्याचा खर्च विमाधारक कंपनी विमाधारकांतर्फे दवाखान्यासाठी दिला जातो. म्हणजेच हा एक असा करार … Read more

अशी करा शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक….

सध्या प्रत्येक जण शेअर बाजार मध्ये गुंतवणूक करण्यासाठी इच्छुक असल्याचे आपल्याला दिसत आहे. गुंतवणूकदारासमोर या गुंतवणुकीचे बरेचशे मार्ग असतात. सध्या तरी शेअर्समध्ये गुंतवणूक हा सर्वांना लुभावताना दिसत आहे. त्यामधील प्रत्येकाची ज्याची त्याची एक स्ट्रॅटेजी असते.काही जणांना कमी दिवसांमध्ये जास्त पैसा कमवायचा असतो तर काही जण दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करून अधिकाधिक नफा कमवण्याचा उद्देश ठेवून असतात. … Read more